पूर्वीच्या अखंड सातारा जिल्ह्यातील काही
तालुके वेगळे करून १ ऑगस्ट १९४९ ला ‘दक्षिण सातारा’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यात
आला आणि पुढे त्यात नव्या तालुक्यांची भर घालून २१ नोव्हेंबर १९६०ला ‘सांगली जिल्हा’
हे नवं नामाभिधान करण्यात आलं. या जिल्ह्यात आता मिरज, कवठे महांकाळ, जत, आटपाडी, तासगाव,
पलुस, वाळवा, शिराळा, विटा-खानापूर आणि कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत.
|
|